जालना - सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील,अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली असून लॉकडाऊनमध्ये टास्क फोर्सची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे टास्क फोर्स सोबत होणाऱ्या बैठकीत त्यांनी केलेल्या सूचना आवर्जून पाळून त्याबाबत मंत्रिमंडळ निंर्णय घेईल असंही त्यांनी म्हटलंय.
#RajeshTope #Jalna #Coronavirus #Lockdown #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics